Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 33:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 जेथे त्याने डेरा दिला होता तेथील काही जमीन शखेमाचा बाप हमोर ह्याच्या वंशजांकडून शंभर कसीटा1 देऊन त्याने विकत घेतली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 नंतर त्याने जेथे आपला तंबू ठोकला होता ती जमीन शखेमाचा बाप हमोर याच्या लोकांकडून शंभर चांदीची नाणी देऊन विकत घेतली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 जिथे त्याने तळ दिला होता तेथील जमिनीचा काही भाग त्याने शेखेमचा पिता हमोर याच्याकडून शंभर चांदीची नाणी देऊन विकत घेतला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 33:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy