उत्पत्ती 32:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जासुदांनी परत येऊन याकोबाला सांगितले, “आम्ही आपला भाऊ एसाव ह्याला जाऊन भेटलो; तो आपल्याला भेटायला येत आहे, त्याच्याबरोबर चारशे माणसे आहेत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 निरोपे याकोबाकडे परत आले आणि म्हणाले, “आम्ही आपला भाऊ एसाव याच्याकडे गेलो व त्यास भेटलो. तो आपणाला भेटावयास येत आहे. त्याच्या बरोबर चारशे माणसे आहेत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 निरोप्यांनी परत येऊन याकोबास सांगितले की, “आपला भाऊ एसाव चारशे लोक बरोबर घेऊन तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे.” Viz kapitola |