उत्पत्ती 32:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 म्हणून इस्राएल लोक जनावरांच्या जांघेचा स्नायू आजवर खात नाहीत; ह्याचे कारण हेच की, त्याने याकोबाच्या जांघेच्या स्नायूला स्पर्श केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 म्हणून आजपर्यंत इस्राएल लोक जनावरांच्या जांघेच्या सांध्याजवळचा स्नायू खात नाहीत कारण याच स्नायूपाशी याकोबाला दुखापत झाली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 याच कारणास्तव इस्राएलचे लोक अजूनही जनावरांच्या जांघेतील धोंडशिरा खात नाहीत, कारण त्याने याकोबाच्या जांघेच्या स्नायुला स्पर्श केला होता. Viz kapitola |