उत्पत्ती 32:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तो पनुएल (पनीएल) सोडून चालला असता सूर्योदय झाला; आणि तो आपल्या मांडीमुळे लंगडत चालला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग पनीएलाहून तो पुढे निघाला तेव्हा सूर्य उगवला. याकोब आपल्या पायामुळे लंगडत चालत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 जेव्हा याकोब पेनुएल मधून निघाला त्यावेळी सूर्य उगवला होता आणि त्याच्या जांघेचा सांधा उखडल्यामुळे तो लंगडत होता. Viz kapitola |