उत्पत्ती 32:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग याकोबाने सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपला भाऊ एसाव ह्याच्याकडे जासूद आगाऊ पाठवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 याकोबाने आपला भाऊ एसाव याच्याकडे सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपले निरोपे पाठवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याकोबाने आता एदोम प्रांतातील सेईर प्रदेशात राहणारा आपला भाऊ एसाव, याच्याकडे आपले दूत पाठविले; Viz kapitola |