उत्पत्ती 32:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्याने त्यांना नदीपलीकडे उतरवून लावले, आणि आपले जे काही होते तेही पाठवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 अशा रीतीने त्याने आपले जे सर्वकाही होते त्यांसह सर्वांना नदी पार करून पाठवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्याने त्यांना नदीच्या पलीकडे पाठविल्यावर त्याची सर्व संपत्तीही त्यांच्या पाठोपाठ पलीकडे पाठविली. Viz kapitola |