उत्पत्ती 32:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्यांना पाहून याकोब म्हणाला, “हे देवाचे सैन्य आहे, म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्याने ‘महनाईम’ (दोन सैन्ये) ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले तेव्हा तो म्हणाला, “ही देवाची छावणी आहे.” म्हणून त्याने त्या जागेचे नाव महनाईम ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले, तो म्हणाला, “या ठिकाणी परमेश्वराचे सैन्यतळ आहे!” म्हणून त्याने त्या ठिकाणाचे नाव महनाईम असे ठेवले. Viz kapitola |