उत्पत्ती 32:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्या रात्री तो तेथेच राहिला; आणि आपल्याजवळ जे होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव ह्याच्यासाठी भेट तयार केली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्या रात्री याकोब त्या ठिकाणी राहिला. त्याने आपल्याजवळ जे होते त्यातून, आपला भाऊ एसावाला देण्यासाठी भेट तयार केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्या रात्री याकोब तिथेच राहिला आणि आपल्याजवळ होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव याच्यासाठी एक भेट तयार केली: Viz kapitola |