उत्पत्ती 31:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ह्या प्रकारे देवाने तुमच्या बापाची जनावरे हिरावून मला दिली आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा अशा रीतीने देवाने तुमच्या वडिलाच्या कळपातून गुरेढोरे काढून घेऊन ती मला दिलेली आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 अशा रीतीने तुमच्या वडिलांच्या शेळ्यामेंढ्या त्यांच्यापासून काढून परमेश्वराने ती मला दिली आहेत. Viz kapitola |