उत्पत्ती 31:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तरी तुमच्या बापाने मला फसवून दहादा माझ्या वेतनात फेरबदल केला, पण देवाने त्याला माझी काही हानी करू दिली नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुमच्या वडिलाने मला फसवले आणि त्याने माझ्या वेतनात दहा वेळा बदल केलेला आहे. परंतु देवाने माझे नुकसान करण्याची परवानगी त्यास दिली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तरीपण तुमच्या वडिलांनी माझ्या वेतनाबाबत केलेला करार दहा वेळा बदलून मला फसविले आहे, तरी परमेश्वराने त्यांना माझे काही वाईट करू दिले नाही. Viz kapitola |