उत्पत्ती 31:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 मग याकोब आपल्या भाऊबंदांना म्हणाला, “धोंडे जमा करा,” आणि त्यांनी धोंडे गोळा करून त्यांची रास केली; आणि तेथे त्या राशीजवळ ते जेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 याकोब त्याच्या नातलगांना म्हणाला की, “दगड गोळा करा.” मग त्यांनी दगड गोळा करून त्याची रास केली. नंतर त्या दगडांच्या राशीशेजारी बसून ते जेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 आणि याकोबाने आपल्या नातेवाईकांना म्हटले, “काही दगड गोळा करा.” त्यांनी त्यांची रास केली, मग त्या सर्वांनी दगडाच्या राशी जवळ बसून एकत्र भोजन केले. Viz kapitola |