Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 31:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 तेव्हा याकोबाने लाबानास उत्तर दिले, “मला भीती वाटली; मी म्हणालो, कोण जाणे आपण माझ्याकडून आपल्या मुली हिरावून घ्याल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 याकोबाने उत्तर दिले आणि लाबानास म्हणाला, “मी गुप्तपणे निघालो कारण मला भीती वाटली, आणि मी विचार केला की, तुम्ही तुमच्या मुली माझ्यापासून हिसकावून घ्याल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 याकोबाने लाबानास उत्तर दिले, “मला भीती वाटत होती की तुम्ही आपल्या मुली माझ्यापासून बळजबरीने काढून घ्याल.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 31:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy