उत्पत्ती 31:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परमेश्वराने याकोबाला सांगितले की, “तू आपल्या पूर्वजांच्या देशी, आपल्या आप्तांकडे परत जा, मी तुझ्याबरोबर असेन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परमेश्वर याकोबाला म्हणाला, “तुझ्या वडिलाच्या देशात आपल्या नातलगांकडे तू परत जा, आणि मी तुझ्याबरोबर असेन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा याहवेह याकोबाशी बोलले आणि म्हणाले, “तू आता आपल्या वडिलांच्या व नातलगांच्या देशात परत जा आणि मी तुझ्याबरोबर असेन.” Viz kapitola |