उत्पत्ती 31:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तेव्हा त्याने आपले भाऊबंद बरोबर घेऊन त्याचा सात दिवसपर्यंत पाठलाग केला आणि त्याला गिलाद डोंगरात गाठले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तेव्हा त्याने आपले नातलग एकत्र जमवले आणि याकोबाचा पाठलाग सुरू केला. सात दिवसानंतर गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाजवळ त्यास याकोब सापडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तेव्हा आपले नातलग बरोबर घेऊन त्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना सातव्या दिवशी गिलआद डोंगरावर गाठले. Viz kapitola |