उत्पत्ती 31:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ह्यास्तव देवाने आमच्या बापापासून जे सर्व धन हिरावून घेतले आहे ते आमचे व आमच्या मुलाबाळांचे आहे; तर आता देवाने आपल्याला सांगितले आहे तसे करा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 देवाने ही सर्व संपत्ती आमच्या पित्याकडून घेतली आणि आता ती आपली व आपल्या मुळाबाळांची संपत्ती झाली आहे. तेव्हा देवाने तुम्हास जे करावयास सांगितले आहे ते करा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आमच्या वडिलांकडून परमेश्वराने हे धन काढून घेतले आहे, ते निश्चितच आमचे आणि आमच्या मुलाबाळांचे धन आहे. म्हणून परमेश्वराने तुम्हाला सांगितले आहे तसे करा.” Viz kapitola |