Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 30:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आपले जनन थांबले असे लेआ हिने पाहून आपली दासी जिल्पा याकोबाला बायको करून दिली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जेव्हा लेआने पाहिले की, आता आपल्याला मुले होण्याचे थांबले आहे. तेव्हा तिने आपली दासी जिल्पा हिला घेतले आणि याकोबाला पत्नी म्हणून दिली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 आपण पुन्हा गर्भवती होत नाही, हे लक्षात घेऊन लेआने आपली दासी जिल्पा याकोबाला पत्नी म्हणून दिली.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 30:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy