उत्पत्ती 30:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग राहेलीची दासी बिल्हा याकोबापासून पुन: गर्भवती होऊन तिला दुसरा मुलगा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 राहेलची दासी बिल्हा पुन्हा गर्भवती झाली व तिने याकोबाच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 राहेलची दासी बिल्हा ही पुन्हा गर्भवती झाली आणि तिने याकोबाच्या अजून एका पुत्राला जन्म दिला. Viz kapitola |