उत्पत्ती 30:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग राहेल म्हणाली, “देवाने माझा न्याय केला आहे आणि माझे गार्हाणे ऐकून मला मुलगा दिला आहे;” म्हणून तिने त्याचे नाव ‘दान’ ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग राहेल म्हणाली, “देवाने माझे ऐकले आहे. त्याने माझा आवाज नक्कीच ऐकला आहे आणि मला मुलगा दिला आहे.” म्हणून तिने त्याचे नाव दान ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 राहेलने त्याचे नाव दान असे ठेवले, कारण ती म्हणाली, “परमेश्वराने मला न्याय दिला आहे; त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि मला एक पुत्र दिला आहे.” Viz kapitola |