Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 30:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 धष्टपुष्ट मेंढ्या फळत तेव्हा त्यांच्या दृष्टीसमोर डोण्यांत तो त्या छड्या ठेवी, ह्यासाठी की, त्यांनी त्या छड्यांच्या दरम्यान फळावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 जेव्हा जेव्हा कळपातील चांगली पोसलेली जनावरे फळत असत तेव्हा तेव्हा याकोब त्या पांढऱ्या फांद्या त्यांच्या नजरेसमोर ठेवी आणि मग ती जनावरे त्या फांद्यांसमोर फळत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 जेव्हा तो मेंढरांशी आपल्या कळपातील धष्टपुष्ट माद्यांचा संबंध घडवून आणत असे, त्यावेळी सोललेल्या काठ्या याकोब त्यांच्यापुढे ठेवी.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 30:41

Následuj nás:

Reklamy


Reklamy