Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 30:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 मग याकोबाने कोकरे वेगळी केली आणि लाबानाच्या कळपांत असलेल्या बांड्या व काळ्या मेंढ्यांकडे कळपांची तोंडे केली; त्याने आपले कळप वेगळे केले. लाबानाच्या कळपांत ठेवले नाहीत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 याकोब कळपातील इतर जनावरांतून ठिपकेदार, पांढऱ्या ठिपक्यांची व काळी करडी कोकरे लाबानाच्या कळपापासून वेगळी करून ठेवत असे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 मग याकोबाने तरुण कळप बाजूला केला, परंतु लाबानाच्या कळपामधील पट्टेदार आणि गडद रंगाच्या मेंढ्यांकडे कळपांची तोंडे केली. अशा प्रकारे त्याने स्वतःसाठी वेगळे कळप बनविले आणि त्यांना लाबानाच्या प्राण्यांबरोबर ठेवले नाही.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 30:40

Následuj nás:

Reklamy


Reklamy