Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 30:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तेव्हा तिने आपली दासी बिल्हा त्याला बायको करून दिली आणि याकोब तिच्यापाशी गेला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 अशा रीतीने तिने त्यास आपली दासी बिल्हा पत्नी म्हणून दिली. आणि याकोबाने तिच्याबरोबर संबंध ठेवला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 याप्रमाणे तिने आपली दासी बिल्हा, त्याला पत्नी म्हणून दिली, आणि याकोबाने तिचा स्वीकार केला,

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 30:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy