उत्पत्ती 30:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 त्या छड्यांसमोर शेळ्यामेंढ्या फळत आणि त्यांना बांडी, ठिपकेदार व कबरी अशी पोरे होत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 तेव्हा त्या काठ्यांपाशी शेळ्यामेंढ्यांचे कळप फळले आणि त्या कळपात बांडी व ठिपकेदार, तपकरी अशी पिल्ले झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 त्या काठ्यांच्या समोर शेळ्यामेंढ्या फळत तेव्हा त्यांना पट्टेदार किंवा डाग असलेली किंवा ठिपकेदार करडे होत. Viz kapitola |