उत्पत्ती 30:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 त्या सोललेल्या छड्या त्याने त्या शेळ्यामेंढ्यांसमोर त्यांच्या पाणी पिण्याच्या पन्हळांत व कुंड्यांत ठेवल्या; त्या पाणी पिण्यास येत तेव्हा फळत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 त्याने त्या पांढऱ्या फांद्या किंवा पांढरे फोक कळपांच्या समोर पाणी पिण्याच्या टाक्यात ठेवले जेव्हा शेळ्यामेंढ्या पाणी पिण्यास तेथे येत तेव्हा त्यांच्यावर त्याचे नर उडत व त्या फळत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 त्या काठ्या त्याने कळपाच्या पाणी पिण्याच्या पन्हाळ्यात ठेवल्या, जेणेकरून जेव्हा ते पाणी पिण्याकरिता येतील तेव्हा ते थेट कळपांसमोर असतील. Viz kapitola |