उत्पत्ती 30:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 मग याकोबाने लिबने, बदाम आणि अर्मोन ह्या झाडांच्या हिरव्या व कोवळ्या छड्या काढल्या व त्या सोलून पांढर्या पट्ट्या काढल्या आणि त्यांच्या अंतरसालीचे पांढरे अंग उघडे केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 मग याकोबाने हिवर व बदाम व अर्मोन या झाडांच्या हिरव्या कोवळ्या फांद्या कापून घेतल्या, त्याने त्यांच्या साली, त्याचे आतील पांढरे पट्टे दिसेपर्यंत त्या सोलून काढल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 मग याकोबाने चिनार, बदाम व अर्मोन वृक्षांच्या कोवळ्या फांद्या घेतल्या व त्यांची पांढरी अंतर्साल दिसेपर्यंत त्या सोलल्या. Viz kapitola |