Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 30:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 त्याने आपल्यामध्ये व याकोबामध्ये तीन मजलांचे अंतर ठेवले; आणि याकोब लाबानाचे बाकी उरलेले कळप चारत राहिला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 तेव्हा लाबानाने आपल्यामध्ये व याकोबामध्ये तीन दिवसाचे अंतर ठेवले. याकोब लाबानाचे बाकीचे कळप चारीत राहिला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 नंतर त्याने त्यांच्यामध्ये आणि याकोबामध्ये तीन दिवसांच्या यात्रेचे अंतर ठेवले आणि याकोब लाबानाचे उर्वरित कळप राखू लागला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 30:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy