Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 30:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 तेव्हा त्याच दिवशी बांडे व ठिपकेदार एडके, थोडाबहुत पांढरा रंग असलेल्या सर्व ठिपकेदार व कबर्‍या शेळ्या, आणि मेंढरांपैकी सगळी काळी मेंढरे ही वेगळी करून लाबानाने आपल्या मुलांच्या हवाली केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 परंतु त्याच दिवशी लाबानाने ठिपकेदार व बांडे एडके तसेच ठिपकेदार व बांड्या शेळ्या आणि मेंढरापैकी काळी मेंढरे कळपातून काढून लपवली, गुपचूप ती आपल्या मुलांच्या हवाली केली व त्यावर लक्ष ठेवून त्यांना सांभाळण्यास सांगितले;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 त्याच दिवशी लाबान आपल्या कळपात गेला आणि त्याने पट्टेदार आणि ठिपके असलेली बोकडे व डाग आणि ठिपके असलेल्या शेळ्या (ज्यांच्यावर पांढरा डाग होता) आणि गडद रंगांची मेंढरे वेगळी करून आपल्या पुत्रांच्या स्वाधीन केली.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 30:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy