उत्पत्ती 30:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 उद्या आपण माझ्या वेतनाचा हिशोब पाहायला आलात तर माझ्या प्रामाणिकपणाची आपल्यालाही साक्ष पटेल; म्हणजे शेरडांपैकी जी ठिपकेदार व कबरी नाहीत व मेंढरांपैकी जी काळी नाहीत अशी काही माझ्याजवळ निघाली तर ती चोरीची समजा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 त्यानंतर तुमच्यापुढे असलेल्या माझ्या वेतनाविषयी हिशोब घ्यायला याल तेव्हा माझा प्रामाणिकपणा माझ्याकरिता साक्ष देईल, जर त्यामध्ये तुम्हास माझ्याजवळच्या शेळ्यांतले जे प्रत्येक ठिपकेदार व तपकरी नाही व मेंढरांतले जे काळे नाही ते आढळले, तर ते मी चोरले आहे असे समजावे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 आणि जेव्हा तुम्ही मला दिलेले वेतन तपासाल तेव्हा भविष्यात माझा प्रामाणिकपणा माझ्यासाठी साक्ष देईल. म्हणजे माझ्या कळपात तुम्हाला एखादा डाग व ठिपके नसलेला बोकड किंवा मेंढा आढळला, तर मी तो तुमच्या कळपातून चोरून घेतला आहे, हे तुम्हाला समजेल.” Viz kapitola |