Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 30:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 आज मी आपल्या कळपात फिरून त्यांतील मेंढरांपैकी ठिपकेदार, कबर्‍या आणि काळ्या रंगाची मेंढरे, तसेच शेरडांपैकी ठिपकेदार व कबर्‍या रंगांची शेरडे वेगळी काढीन. हेच माझे वेतन.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 परंतु आज मला तुमच्या सगळ्या कळपात फिरून त्यातील मेंढरांपैकी ठिपकेदार व प्रत्येक काळे व तपकरी असलेली मेंढरे व शेळ्यांतून तपकरी आणि काळ्या रंगाची ही मी बाजूला करीन; हेच माझे वेतन असेल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 आज मला तुमचे सर्व कळप बघून घेऊ द्या म्हणजे मी त्यातून डाग व ठिपके असलेली मेंढरे व बोकडे आणि गडद रंगाची मेंढरे वेगळी करेन व तेच माझे वेतन होईल.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 30:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy