Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 30:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग ती म्हणाली, “पाहा, ही माझी दासी बिल्हा आहे, हिच्यापाशी जा म्हणजे ही माझ्या मांडीवर प्रसूत होऊन हिच्यामुळे माझे घर नांदते होईल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 ती म्हणाली, “पाहा, माझी दासी बिल्हा आहे. तुम्ही तिच्या जवळ जा म्हणजे मग ती माझ्या मांडीवर मुलाला जन्म देईल व तिजपासून मलाही मुले मिळतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मग ती म्हणाली, “तुम्ही माझी दासी बिल्हा हिचा स्वीकार करा. जेणेकरून ती माझ्यासाठी मुलांना जन्म देईल आणि मीही तिच्याद्वारे कुटुंब तयार करू शकेन.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 30:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy