उत्पत्ती 30:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तो त्याला म्हणाला, “मी आपली सेवा कशी केली आणि आपली जनावरे माझ्या निगराणीत कशी होती हे आपल्याला ठाऊकच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 याकोब त्यास म्हणाला, “मी तुमची सेवा केली आहे आणि तुझी गुरेढोरे माझ्याजवळ कशी होती हे तुम्हास माहीत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 याकोब त्याला म्हणाला, “मी तुमची चाकरी कशी केली आणि तुमची गुरे माझ्या देखरेखीखाली कशी राहिली हे तुम्हाला माहीत आहे. Viz kapitola |