Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 30:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 मी ज्यांच्यासाठी आपली चाकरी केली त्या माझ्या बायका व मुले मला द्या म्हणजे मी जातो, मी आपली चाकरी कशी काय केली ती आपल्याला ठाऊक आहेच.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 ज्यांच्यासाठी मी तुमची सेवा केली आहे त्या माझ्या स्त्रिया आणि माझी मुले द्या आणि मला जाऊ द्या, कारण मी तुमची सेवा कशी केली आहे हे तुम्हास माहीत आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 माझ्या स्त्रिया व मुले यासह मला जाऊ द्या. त्यांच्यासाठी मी तुमची किती सेवा केली आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 30:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy