उत्पत्ती 30:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आणि तिने त्याचे नाव ‘योसेफ’ ठेवून म्हटले, “परमेश्वर मला मुलाची आणखी जोड देवो!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तिने त्याचे नाव योसेफ ठेवले. ती म्हणाली, “परमेश्वर देवाने आणखी एक मुलगा मला दिला आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तिने त्याचे नाव योसेफ असे ठेवले, आणि म्हणाली, “याहवेहने मला आणखी एक पुत्र द्यावा.” Viz kapitola |