उत्पत्ती 30:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मग देवाने राहेलीची आठवण केली; आणि त्याने तिचे गार्हाणे ऐकून तिची कूस वाहती केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मग देवाने राहेलीचा विचार केला आणि तिचे ऐकले. त्याने तिची कूस वाहती केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हा परमेश्वराला राहेलची आठवण झाली; त्यांनी तिचे ऐकले आणि तिला गर्भधारण करण्यास सक्षम केले. Viz kapitola |