उत्पत्ती 30:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 याकोबापासून लेआ पुन: गर्भवती होऊन तिला सहावा मुलगा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 लेआ पुन्हा गरोदर राहिली व तिने याकोबाच्या सहाव्या मुलाला जन्म दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 नंतर लेआ याकोबापासून पुन्हा गर्भवती झाली आणि तिला सहावा पुत्र झाला. Viz kapitola |