उत्पत्ती 30:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 लेआ म्हणाली, “मी आपली दासी माझ्या नवर्याला दिली म्हणून देवाने मला हे वेतन दिले आहे”; आणि तिने त्याचे नाव ‘इस्साखार’ ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 लेआ म्हणाली, “देवाने माझे वेतन मला दिले आहे कारण मी माझी दासी माझ्या नवऱ्याला दिली.” तेव्हा तिने आपल्या मुलाचे नाव इस्साखार ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तिने त्याचे नाव इस्साखार असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “माझ्या पतीला मी माझी दासी दिल्यामुळे परमेश्वराने मला हे प्रतिफळ म्हणून दिले आहे.” Viz kapitola |