उत्पत्ती 30:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 देवाने लेआचे गार्हाणे ऐकले, आणि ती गर्भवती होऊन याकोबापासून तिला पाचवा मुलगा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तेव्हा देवाने लेआचे ऐकले व ती गर्भवती राहिली आणि तिने याकोबाच्या पाचव्या मुलाला जन्म दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 परमेश्वराने लेआचे ऐकले आणि ती पुन्हा गर्भवती होऊन तिने याकोबाच्या पाचव्या पुत्राला जन्म दिला. Viz kapitola |