उत्पत्ती 3:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा ठेवले, कारण सर्व जिवंत मनुष्यांची ती आई होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा असे ठेवले, कारण ती सर्व सजिवांची माता होती. Viz kapitola |