उत्पत्ती 3:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, “हे तू काय केलेस?” स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग परमेश्वर देव त्या स्त्रीस म्हणाला, “तू हे काय केलेस?” ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला फसवले व म्हणून मी ते फळ खाल्ले.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा याहवेह परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाले, “तू हे काय केलेस?” त्यावर ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ पाडली आणि मी ते फळ खाल्ले.” Viz kapitola |