Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 29:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तो त्यांच्याशी बोलत आहे इतक्यात राहेल बापाची मेंढरे घेऊन आली; कारण ती मेंढरे चारत असे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 याकोब त्यांच्याशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली. कारण तीच त्यांना राखीत होती.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्यांचे संभाषण चालू असताना राहेल आपल्या पित्याची मेंढरे घेऊन तिथे आली, कारण ती मेंढपाळ होती.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 29:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy