उत्पत्ती 29:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ते म्हणाले, “तसे करता येत नाही; सर्व कळप एकत्र झाल्यावर विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटतात आणि मग आम्ही मेंढरांना पाणी पाजत असतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परंतु ते म्हणाले, “आम्हांला तसे करता येत नाही, कारण सर्व कळप एकत्र आल्यावरच आम्ही विहिरीवरील दगड बाजूला सारतो व मग सर्व कळपांना पाणी पाजतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आम्ही तसे करू शकत नाही, त्यांनी उत्तर दिले, “सगळे कळप येथे जमल्यानंतर आम्ही विहिरीवरील दगड बाजूला काढतो आणि कळपांना पाणी पाजतो.” Viz kapitola |