Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 29:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तो म्हणाला, “हे पाहा, अजून दिवस बराच आहे, जनावरे एकत्र करण्याची वेळ झाली नाही, तर मेंढरांना पाणी पाजा आणि चारायला घेऊन जा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 याकोब म्हणाला, “हे पाहा, अद्याप दिवस बराच आहे आणि तसेच कळपांना एकत्र करण्याची अजून वेळ झाली नाही. तेव्हा मेंढरांना पाणी पाजा, आणि चरण्यासाठी त्यांना परत जाऊ द्या.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 याकोबाने म्हटले, “पाहा सूर्य अजून मावळला नाही; कळपांना एकत्र करण्याची अजून वेळ झालेली नाही. त्यांना पाणी पाजून पुन्हा चरावयास घेऊन जा.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 29:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy