उत्पत्ती 29:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा त्याने म्हटले, “तो बरा आहे काय?” ते म्हणाले, “बरा आहे, आणि ती पाहा, त्याची मुलगी राहेल मेंढरे घेऊन इकडेच येत आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 याकोबाने त्यांना विचारले, “तो बरा आहे काय?” त्यांनी उत्तर दिले, “तो बरा आहे आणि ती पाहा त्याची मुलगी राहेल मेंढरे घेऊन इकडे येत आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 यावर याकोबाने त्यांना विचारले, “ते बरे आहेत काय?” “तो बरा आहे, ती पाहा, त्याची कन्या राहेल मेंढरांचा कळप घेऊन इकडेच येत आहे.” ते म्हणाले. Viz kapitola |