उत्पत्ती 29:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग त्याने त्यांना विचारले, “नाहोराचा मुलगा लाबान ह्याला तुम्ही ओळखता काय?” ते म्हणाले, “ओळखतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग तो त्यांना म्हणाला, “नाहोराचा नातू लाबान याला तुम्ही ओळखता का?” ते म्हणाले, “होय, आम्ही त्यास ओळखतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा त्याने त्यांना विचारले, “नाहोराचा नातू लाबान याला तुम्ही ओळखता काय?” “हो, आम्ही ओळखतो,” त्यांनी उत्तर दिले. Viz kapitola |