उत्पत्ती 29:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 हिचे सप्तक भरून दे, मग आम्ही तीही तुला देऊ. त्याबद्दल तुला आणखी सात वर्षे माझी चाकरी करावी लागेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 या मुलीचा लग्न विधीचा सप्ताह पूर्ण होऊ दे, म्हणजे मग मी तुला लग्न करण्यासाठी दुसरीही देतो, परंतु त्यासाठी तू आणखी सात वर्षे माझी सेवाचाकरी केली पाहिजेस.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 लग्नाचा सप्ताह पूर्ण होऊ दे, मग माझ्यासाठी आणखी सात वर्षे काम करण्याचे तू वचन देत असशील तर राहेलही तुला मिळेल.” Viz kapitola |