उत्पत्ती 29:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 त्याला लाबान म्हणाला, “वडील मुलीच्या आधी धाकटीला द्यावे अशी आमच्याकडे चाल नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 लाबान म्हणाला, “आमच्या रीतीरीवाजाप्रमाणे थोरल्या मुलीच्या आधी आम्ही धाकट्या मुलीला देत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 लाबानाने उत्तर दिले, “मोठ्या बहिणीचे लग्न झाल्याशिवाय धाकट्या बहिणीचे लग्न करून देण्याची आमच्यात प्रथा नाही. Viz kapitola |