Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 29:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मग लाबानाने तेथल्या सर्व लोकांना जमवून मेजवानी दिली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तेव्हा लाबानाने तेथील सर्व लोकांस एकत्र केले आणि मेजवानी दिली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तेव्हा लाबानाने वस्तीतील सर्व लोकांना बोलाविले आणि मेजवानी दिली.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 29:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy