उत्पत्ती 29:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तेव्हा याकोबाने राहेलीसाठी सात वर्षे चाकरी केली; तिच्यावर त्याची प्रीती असल्यामुळे ती वर्षे त्याला केवळ थोड्या दिवसांसारखी भासली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 म्हणून याकोबाने सात वर्षे राहेलसाठी सेवाचाकरी केली; आणि राहेलीवरील प्रेमामुळे ती वर्षे त्यास फार थोड्या दिवसांसारखी वाटली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 याप्रमाणे याकोबाने राहेलकरिता पुढील सात वर्षे काम केले. परंतु त्याचे तिच्यावर इतके प्रेम होते की, ही वर्षे त्याला काही दिवसांप्रमाणे भासली. Viz kapitola |