उत्पत्ती 29:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 याकोबाने आपला मामा लाबान ह्याची मुलगी राहेल आणि आपला मामा लाबान ह्याची मेंढरे पाहिली तेव्हा त्याने जवळ जाऊन विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून आपला मामा लाबान ह्याच्या मेंढरांना पाणी पाजले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जेव्हा याकोबाने आपल्या आईचा भाऊ लाबान याची मुलगी राहेल हिला व आपल्या आईच्या भावाच्या मेंढरांना पाहिले तेव्हा याकोबाने जवळ येऊन विहिरीच्या तोंडावरून दगड लोटला व आपल्या आईचा भाऊ लाबान याच्या मेंढरांना पाणी पाजले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जेव्हा याकोबाने त्याचा मामा लाबानची मुलगी राहेल आणि लाबानाची मेंढरे पाहिली, तेव्हा त्याने विहिरीच्या तोंडावरील दगड बाजूला केला आणि आपल्या मामाच्या मेंढरांना पाणी पाजले. Viz kapitola |