उत्पत्ती 28:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सर्वसमर्थ देव तुला आशीर्वाद देवो, तुला फलद्रूप करून तुझी वंशवृद्धी अशी करो की तुझ्यापासून राष्ट्रसमुदाय उद्भवो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सर्वसमर्थ देव तुला आशीर्वादित करो आणि तू राष्ट्रांचा समुदाय व्हावे म्हणून तो तुला सफळ करून बहुतपट करो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 सर्वसमर्थ परमेश्वर तुला आशीर्वाद देवो. तुला पुष्कळ संतती देवो आणि तुझ्यापासून अनेक वंशाचे एक मोठे राष्ट्र निर्माण करो. Viz kapitola |