उत्पत्ती 28:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तेव्हा इसहाकाने याकोबाला बोलावून आशीर्वाद दिला आणि बजावून सांगितले की, “कनानी मुलींपैकी कोणी बायको करू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 इसहाकाने याकोबाला बोलावून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यास आज्ञा दिली, “तू कनानी मुलगी पत्नी करून घेऊ नको. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तेव्हा इसहाकाने याकोबाला बोलावून आशीर्वाद दिला आणि नंतर त्याला आज्ञा दिली, “कनानी मुलीशी तू लग्न करू नकोस. Viz kapitola |